Tya Ratri Paus Hota (2009) – Sonali Kulkarni -Sayaji Shinde – Sandeep Mehta – Amruta Subhash


Download This Video Tya Ratri Paus Hota (2009) – Sonali Kulkarni -Sayaji Shinde – Sandeep Mehta – Amruta Subhash

Your one-stop destination for authentic Indian content now with the biggest cashback offer! Get upto 100% Paytm cashback on purchasing any pack worth …

41 thoughts on “Tya Ratri Paus Hota (2009) – Sonali Kulkarni -Sayaji Shinde – Sandeep Mehta – Amruta Subhash”

 1. अप्रतिम चित्रपट आहे आणि सूभोध भावे यांचा अभिनय म्हणजे काळजाला हात घालणारा आहे चिञपट पाहताना मनाला खूप वेदना होतात पन मराठी चित्रपट मराठी लोक पहात नाहीत याचं पन खूप मोठं दूखं होतं आहे

  Reply
 2. चांगला चित्रपट तेव्हाच म्हणतात जेव्हा त्यात कोणाचंतरी दुःख, शोकांतिका असते. It's big trajedy of people who have this poor mentality and they entertain , enjoy theirself like this picture, art. असेच चित्रपट चांगले म्हटले जातात. एकदा उध्वस्त झालेलं जीवन परत नाही बनत. ही कथा काल्पनिक असेल तर , तरच ठीक… नाहीतर असे दुःख, शोकांतिका कोणाची सत्य असेल तर हा अत्याचार , निशब्द…😭😭😭 … असे जीवन कोणाच्या वाट्याला येवू नये कधीच. यातील कलाकारांचा अभिनय चांगला आहे, एवढेच मी म्हणेन. कथा third class. . Mi कोणाचे दुःख बघून एन्टरटेन्मेंट नाही करू शकत. म्हणूनच मी गेली 21 vrsh टीव्ही बघायची सोडली. बऱ्याच वर्षांनी हाच पिक्चर बघितला. So sad.😭😭😭😭….

  Reply
 3. सयाजी शिंदे सर तुमच्या विषयी जितक पण बोलल ते कमीच पडेल. किती सहज पणे अप्रतिम अभिनय केलात तुम्ही.

  Reply
 4. विचार करायला लावणारा अस्सल वास्तव मांडणारा चित्रपट
  त्या रात्री पाऊस होता 👍

  Reply
 5. लॉकडाऊन मुळे बरेच जुने चित्रपट परत पाहिले जातायत, त्यात आज पाहिलेला "त्या रात्री पाऊस होता". कथा छानच आहे पण या सिनेमाचा आत्मा हा अभिनय हाच आहे असं मला वाटतं. सर्वांनी इतकं समरसून काम केलय की शब्द अपुरे पडतात. @subodhbhave
  @sonalikulkarni
  @AmrutaSubhash

  Reply
 6. खूप छान स्क्रिप्ट…अभिनय सर्वांचाच उत्तम…hats off you all team..समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा चित्रपट

  Reply
 7. अगदी हृदयद्रावी मी जेव्हा जेव्हा हा चित्रपट पाहते . तेव्हा तेव्हा खूप आसव भरून येतात डोळ्यात….. निशब्द.. आहे मी

  Reply
 8. माणसा ची नियत ओलखन खूप गरजे च आहे..नाही तर हसत खेळत कुटुंब विस्कटून जात.

  Reply
 9. climax atishay sundar hota. asach jeev ghetala pahije naradhamacha. Kadhi kadhi bhartiya nyaya danachi laaj vatte. Rape sarkhya gunha 7 varshe bas kadak sikhsha asti tar ghabrun tari gunhe kami zale aste.

  Reply

Leave a Comment